शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

सिलिंडरधारकांना मिळेना केरोसिन

By admin | Updated: March 29, 2016 02:10 IST

सिलिंडरधारक शिधापत्रिकाधारकांची केरोसिनसाठी पायपीट

अकोला: गॅस सिलिंडर सवलत (सबसिडी) योजना लागू झाल्यापासून सिलिंडरधारक शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत केरोसिन बंद झाले आहे. त्यामुळे एकच सिलिंडर असलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसिनसाठी पायपीट करावी लागत आहे.गॅस सिलिंडरधारकांसाठी वर्षभरात १२ सिलिंडर सवलतीच्या दरात (सबसिडी) देण्याचा निर्णय केंद्र शासनामार्फत घेण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत एक व दोन सिलिंडरधारक शिधापत्रिकाधारकांना दरमहा वितरित करण्यात येणारे केरोसिन बंद करण्याचा निर्णय २0 ऑगस्ट २0१५ रोजी राज्य शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, सिलिंडरधारकांना केरोसिनचे वितरण बंद करण्यात आले. या निर्णयाने ज्यांच्याकडे एक सिलिंडर आहे, त्यांची चांगलीच पंचाईत होत आहे. ज्यांच्याकडे एकच गॅस सिलिंडर आहे, त्यांना सिलिंडर वेळेवर न मिळाल्यास स्वयंपाक व इतर उपयोगासाठी रास्त भाव दुकानांमध्ये केरोसिन मिळत नाही. त्यामुळे केरोसिनसाठी त्यांना पायपीट करावी लागत आहे. तीन जिल्ह्यात सिलिंडरधारक केरोसिनसाठी पात्र शिधापत्रिकाधारक!जिल्हा         एकूण शिधापत्रिकाधारक         एक सिलिंडरधारक              केरोसिनसाठी पात्र शिधापत्रिकाधारकअकोला                     ३५४३९२                     ११३७२५                           २२७५६२बुलडाणा                    ५१३७६0                     १३३४८७                           ३४६६४२यवतमाळ                  ५९४१६४                     १८६७८९                           ३३३४८५