शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनामध्ये आरोग्यवर्धक रानभाज्यांविषयी कुतूहल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:30 IST

 लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक रानभाज्या, रानफळे शेतकर्‍यांसोबतच नागरिकांचे सुद्धा आकर्षण ठरत आहेत. शेतकरी, नागरिक रानभाज्या, फळे आणि त्यांची उपयुक्तता जाणून घेत आहेत.  राज्यातील सर्वाधिक जंगल असलेला गडचिरोली हा जिल्हा. आदिवासीबहुल भाग. असल्याची माहिती शास्त्रज्ञ डॉ. योगिता सानप यांनी दिली. कृषी विद्यापीठातील प्रदर्शनामध्ये गडचिरोली कृषी ...

ठळक मुद्देकृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक रानभाज्या, रानफळे शेतकर्‍यांसोबतच नागरिकांचे सुद्धा आकर्षण ठरत आहेतगडचिरोलीच्या जंगलात भरपूर रानभाज्या - डॉ. योगिता सानप

 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक रानभाज्या, रानफळे शेतकर्‍यांसोबतच नागरिकांचे सुद्धा आकर्षण ठरत आहेत. शेतकरी, नागरिक रानभाज्या, फळे आणि त्यांची उपयुक्तता जाणून घेत आहेत.  राज्यातील सर्वाधिक जंगल असलेला गडचिरोली हा जिल्हा. आदिवासीबहुल भाग. असल्याची माहिती शास्त्रज्ञ डॉ. योगिता सानप यांनी दिली. कृषी विद्यापीठातील प्रदर्शनामध्ये गडचिरोली कृषी विज्ञान केंद्राने स्टॉल लावला असून, स्टॉलवर विविध प्रकारच्या रानभाज्या, फळे उपलब्ध करण्यात आल्याचे डॉ. योगिता सानप यांनी सांगितले. नागरिकांना पाहण्यासाठी व चव चाखण्यासाठी दुधी, काटे कोहळा, लवकी, नवलकोलू, पामेलो, पोपट वाल, येरोन्या, सांधेदुखीवर अत्यंत गुणकारी असे मटारू, तट्टच्या शेंगा, दुधी भोपळा, बीज केळी, रताळू, पांढरी वाल आदी रानभाज्या, फळे स्टॉलवर उपलब्ध केले आहेत. 

मोहाच्या लाडूंचा स्वादच निराळा!गडचिरोली कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दोन बचत गटांच्या स्टॉलवर मोहाचे लाडू उपलब्ध करण्यात आले आहेत. या लाडूंचा आस्वाद मधुर आहे. मोहाचे लाडू शरीरासाठी अत्यंत उष्णता आणि ऊर्जा प्रदान करणारे असल्याने, या लाडूंचा स्वादही नागरिक चाखत आहेत. 

गडचिरोलीच्या जंगलात भरपूर रानभाज्या, फळे आहेत. ही  निसर्ग संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे जतन व्हावे, यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न  आहे. - डॉ. योगिता सानप, शास्त्रज्ञ-

टॅग्स :Agrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ