शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बँकांमध्ये गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 17:32 IST

No physical distance in Banks: नियम कोणी पाळत नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मूर्तिजापूर : सततच्या सुट्ट्यांनंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी बॅंकेत मोठी गर्दी केली. काही बॅंके बाहेर पण रांगा दिसून आल्या अशावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा पार बोजवारा उडाला आहे. घालून दिलेले नियम कोणी पाळत नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.       सतत आलेल्या सुट्ट्यांनंतर ५ एप्रिल सोमवारी सकाळी बॅंकेच्या वेळेपासूनच नागरिकांनी बॅंकेतील व्यवहारासाठी अनेक बॅंकासमोर व बॅंकेत एकच गर्दी, परीणामी बॅंके बाहेर ग्राहकांच्या रांगा पहायला  मिळाल्या, बॅकेत गर्दी होत असताना किंवा बाहेर सांगा लावलेल्या असताना फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचा पार बोजवारा उडाला आहे. रांगेत लोक एकमेकांजवळ उभे राहून पुढे सरकत होतो तर काहींनी तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधलेला नसल्याने शहरात कोरोना विषाणूचा फैलाव झपाटय़ाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक बॅंके बाहेर सुरक्षा रक्षक नसल्याने हा प्रकार घडत असल्याचे आहे. सततच्या सुट्ट्या, कर्मचारी पेन्शन व निराधार गरजूंच्या खात्यात पैसे जमा झाल्यानेच नागरीकांनी बँकेत एकच गर्दी केली असल्याचे बँक अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.          नागरिकांना कोरोना महामारी संदर्भात जराही भय नसल्याने येथील नागरीक स्थानिक प्रशासने वारंवार सुचना देऊनही रस्त्यावर बिनदिक्कत पणे फिरताना दिसतात. येवढेच नव्हे तर किराणा, औषधी, भाजीपाला दुकानासह बॅंकेत ठरवून दिलेल्या कुठल्याही नियमाचे पालन होत नसल्यानेचे आढळून आले. नको त्याठिकाणीही गर्दी होत आहे. एक मिटर फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम घालून दिला असताना देखील मर्यादेचे कोणीही पालन करीत नाहीत. वास्तविक त्या त्या दुकानदाराने जबाबदारीने वागून त्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करुन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास ग्राहकांना भाग पाडणे गयजेचे आहे. पण तसे होताना कुठेच दिसत नाही. पर्यायाने बेफिकीर असलेले नागरीकच कोरोना वाहक बनत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाbankबँकMurtijapurमुर्तिजापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या