शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे आजपासून सुरू होणार वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 09:46 IST

पीक कर्जाचे वाटप सोमवार, २० एप्रिलपासून सुरू होत आहे.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्यातील १ लाख २५ हजार शेतकरी पात्र ठरले असून, पीक कर्जाचे वाटप सोमवार, २० एप्रिलपासून सुरू होत आहे.खरीप हंगामातील पीक कर्जाचे वाटप १ एप्रिलपासून सुरू होत असते; परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, राज्यभरात गत २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया रखडली आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणारे आणि कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले असे जिल्ह्यात एकूण १ लाख २५ हजार शेतकरी यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्जासाठी पात्र ठरले आहेत; परंतु पीक कर्जाचे वाटप अद्याप सुरू करण्यात आले नसल्याने, कर्जाचे वाटप केव्हा सुरू होणार, याबाबत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात असताना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २० एप्रिलपासून जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना कर्जाचे वाटप सुरू करण्यात येत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना कर्जाचे वाटप २० एप्रिलपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुरू करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी पीक कर्जाकरिता शेतकºयांनी बँकांमध्ये गर्दी करू नये आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखावे.- अनंत वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्ज