शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

अकोला: कंपनीची दहा लाखांनी फसवणुक करणार्‍या चौघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:53 IST

अकोला: कंपनीमध्ये नोकरीला असताना, संगनमताने, लोकांकडून बचत गट योजनेतर्गंत कंपनीला  मिळालेल्या पैशांची अफरातफर करून आणि बनावट कागदपत्र तयार करून १0 लाख रूपयांनी  फसवणुक केल्याने, खदान पोलिसांनी चौघा जणांविरूद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे पैशांची अफरातफर व बनावट कागदपत्र तयार करून १0 लाख रूपयांनी फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कंपनीमध्ये नोकरीला असताना, संगनमताने, लोकांकडून बचत गट योजनेतर्गंत कंपनीला  मिळालेल्या पैशांची अफरातफर करून आणि बनावट कागदपत्र तयार करून १0 लाख रूपयांनी  फसवणुक केल्याने, खदान पोलिसांनी चौघा जणांविरूद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.अमरावती येथे राहणारे सेटीन क्रेडिट केअर नेटवर्क लि. आझादपुर(नवी दिल्ली) कंपनीचे जनरल  मॅनेजर शहबाज अहमद सरफराज अहमद(३६) यांच्या तक्रारीनुसार आरोपी नरेश सुरेश पाचोडे (रा.आमदरी जि. अमरावती), प्रदीप मुरलीधर अहिर(रा. पोहरादेवी जि. वाशिम), हनुमान  तुकाराम बर्वे(रा. कन्हेरगाव नाका जि. हिंगोली) आणि अमित लक्ष्मण मोहोड(रा. तळवेल जि.  अमरावती) यांनीसेटीन क्रेडिट केअर नेटवर्क लि. आझादपुर(नवी दिल्ली) कंपनीत नोकरी करीत  असताना,  संगनमत करून बचत गट योजनेतर्गंत लोकांकडून पैसा जमा करून कंपनीच्या पैशांची  अफरातफर केली आणि बनावट कागदपत्रे तयार करून कंपनीची ८ ते १0 लाख रूपयांनी  फसवणुक केली. मॅनेजर शहबाज अहमद यांच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी आरोपींविरूद्ध  भादंवि कलम ४२0, ४0८, ४६८, ४७१(३४) नुसार गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशनCrimeगुन्हा