शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने रस्ता अडविणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 10:46 IST

अफवा पसरविल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

अकोला : जुने शहरातील गजानन नगर परिसरातील आठ जणांनी कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या भीतीने रस्ता अडविल्यानंतर या परिसरातील एका इसमास कोरोना झाल्याची अफवा पसरविल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.जगभरात थैमान घालणाºया कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे रुग्ण देशासह राज्यात मोठ्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली असून, केंद्र शासनानेही १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ केले आहे; मात्र त्यानंतरही काही जण रस्त्यावर फिरत असल्याने अनेकांनी रस्ते अडविले आहेत. अशाच प्रकारे जुने शहरातील गजानन नगर परिसरात एका इसमाला कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची अफवा वाºयासारखी पसरविण्यात आली. त्यानंतर गजानन नगरातील एक रस्ता टिन पत्रे, लाकडे व दोर बांधून अडविण्यात आला होता. हा मुख्य रस्ता अडवल्यामुळे तसेच एकाला कोरोना पॉझिटिव्ह आल्याची अफवा केल्यामुळे पोलिसांनी याच परिसरातील रहिवासी विजय चंदन, प्रदीप सोळुंके, किरण चिंचोळकर, आकाश निंबोकार, किशोर इंगळे, जयदीप पाटील, अजय भारकर, रवींद्र यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३४१, ५०५ ३४ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे कोरोनासंदर्भात अफवा पसरविणे तसेच मॅसेज व्हायरल करणे प्रतिबंध करण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही कुणीही अशाप्रकारे मेसेज व्हायरल केल्यास किंवा अफवा पसरविल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस