शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा; अमरावती विभागीय क्रिकेट संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 16:15 IST

अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत पालघर (मुंबई) येथे १९ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या १९ वर्षाआतील शालेय क्रिकेट स्पर्धेकरिता अमरावती विभागीय क्रिकेट संघ कर्णधार आकाश राउतच्या नेतृत्वात शनिवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाला.

अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत पालघर (मुंबई) येथे १९ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या १९ वर्षाआतील शालेय क्रिकेट स्पर्धेकरिता अमरावती विभागीय क्रिकेट संघ कर्णधार आकाश राउतच्या नेतृत्वात शनिवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाला. याप्रसंगी अकोला रेल्वेस्थानकावर राज्याचे नगर विकास,गृहराज्य मंत्री तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील ,डवले कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश डवले यांची विशेष उपस्थिती होती.डवले कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट संघ राज्यस्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. संघामध्ये कर्णधार आकाश राऊत, संकेत डिक्कर, रेहान ठेकीया,पियुश सावरकर,प्रणव कठळकर,अभिषेक शेकरवार,क्रांती अलोणे,यश ठाकरे,विराज मिसाळे,साकेत दुतोंडे,प्रेम विंचनकर,श्यामल निखाडे, संघ व्यवस्थापक प्रा.सागर लोखंडे, प्रा.मेसरे यांचा समावेश आहे. क्रिकेट स्पर्धेत यशस्वी व्हा, यशवंत व्हा,विजयी व्हा आणि आपल्या अमरावती विभागाचा राज्याच्या क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक वाढवा अशा शुभेच्छा डॉ. पाटिल यांनी संघाला दिल्या. याप्रसंगी डॉ.साबीर कमाल,लियाकतअली मिरसाहेब यांच्यासह डवले महाविद्यालयाचा कर्मचारी वर्ग, पालकवर्ग उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा