शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड केअर सेंटर सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 11:34 IST

या ठिकाणी आॅक्सिजनसह ५० खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

अकोला: कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने खाटांची संख्याही वाढविली जात असून, जिल्हा स्त्री रुग्णालयात स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. येथील कोविड केअर सेंटरची तयारी अंतिम टप्प्यात असून, या ठिकाणी आॅक्सिजनसह ५० खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने त्याचा संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही खासगी रुग्णालये अधिग्रहीत केली आहेत; मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून आयुर्वेद महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रत्येकी शंभर खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, आयुर्वेद महाविद्यालयात ५० खाटांची व्यवस्था करून ते रुग्णसेवेत सुरू करण्यात आले आहे. तर जिल्हा स्त्री रुग्णालयात पहिल्या टप्प्यात ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, आॅक्सिजन सुविधाही सज्ज करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. लवकरच येथील कोविड केअर सेंटर कोविड रुग्णांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.कोविड सेंटर महिलांसाठी राखीव!जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड केअर सेंटर महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र आपत्कालीन परिस्थिती पाहता अद्यापही त्यावर काही अधिकाऱ्यांची सहमती झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तयारी होऊनही हे सेंटर रुग्णसेवेत सुरू झाले नसल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे.कोविड केअर सेंटरसाठी नवीन इमारतीमध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, खाटांची संख्या आणखी वाढविली जाणार आहे. सोबतच आॅक्सिजनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालय