शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हातरुण येथे कापसाने भरलेल्या वाहनाला आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 20:10 IST

हातरुण (अकोला): वाहनात भरलेल्या २0 क्विंटल कापसाला  अचानक आग लागल्याने वाहनासह कापूस जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या  आगीमुळे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

ठळक मुद्देदोन लाखांचे नुकसान २0 क्विंटल कापूस जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कहातरुण (अकोला): वाहनात भरलेल्या २0 क्विंटल कापसाला  अचानक आग लागल्याने वाहनासह कापूस जळून खाक  झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या  आगीमुळे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हातरुण येथील शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांनी शेतातील का पूस बुधवारी रात्री मालवाहू वाहन क्र. एमएच 0४ डीएस ३५३९  यामध्ये भरून ठेवला होता.  या वाहनात २0 क्विंटल कापूस हो ता. गुरुवारी सकाळी या कापूस भरलेल्या वाहनाला अचानक  आग लागल्याने मोठय़ा प्रमाणात धूर निघताना दिसून आला. या  गाडीवर असलेले टायर (स्टेपनी) आगीमुळे वर उडून टिनावर  पडले. त्यामुळे आवाज झाल्याने बाजूला राहणारा अजय गिरी  युवकाने गाडीकडे धाव घेतली असता गाडी पेटलेली दिसून  आली. अजय गिरी या युवकांसह चार ते पाच जणांनी मोठय़ा  प्रमाणात पाणी टाकून आग विझविली; मात्र या आगीत इंजीनसह  गाडी व कापूस खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच हा तरुणचे तलाठी दत्तात्रय काळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा  केला. अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या जळलेल्या गाडीचे  दीड लाखाचे व शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांच्या कापसाचे  ४0 हजार असे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. या  घटनास्थळाची हातरुण पोलीस चौकीचे बिट जमादार विजय  चव्हाण आणि सुरेश कुंभारे यांनी पाहणी करून तपास सुरू केला  आहे. नुकसानग्रस्त शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल, अनिल  अग्रवाल, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, गजानन  नसुर्डे उपस्थित होते. 

टॅग्स :fireआगcottonकापूस