शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात कापसाची पेरणी ३४ टक्के आटोपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 17:51 IST

सोयाबीनची ३९ टक्के तर कपाशीची ३४ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशी या दोन्ही प्रमुख पिकांची १ लाख ३८ हजार ७३४ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. यात सोयाबीनची ३९ टक्के तर कपाशीची ३४ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली. पेरण्या करून पंधरवडा उलटला, तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. पावसाअभावी पिके सुकत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात यंदाही कपाशी आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांचे अधिक लक्ष्य आहे. यामध्ये सोयाबीनचे १ लाख ६० हजार हेक्टर, तर कपाशीचेही तेवढ्याच क्षेत्रावर नियोजन आहे. त्यापैकी सोयाबीनची आतापर्यंत ८६ हजार २५८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर कपाशीने ५२ हजार ४७६ हेक्टरहून अधिक क्षेत्र पूर्ण केले आहे; मात्र पेरण्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकºयांसमोर मोठे संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात ही दोन्ही पिके तग धरून उभी आहेत. आणखी तीन ते चार दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास पेरणी उलटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची प्रतीक्षा करत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी