शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे दर वाढणार; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:31 IST

फेब्रुवारी महिन्यात कापसाचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.

अकोला : कापसाचे दर आणखी २०० ते ३०० रुपयांनी वाढण्याची शक्यता कापूस व्यापारी, तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सध्या बाजारात प्रतिक्ंिवटल ६,५०० ते ६,७५० रुपये दर आहेत.

फेब्रुवारी महिन्यात कापसाचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मार्च महिन्यात या दरात सुधारणा होऊन प्रतिक्विंटल दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. विशेष म्हणजे सहा हजार रुपये दर होताच व्यापाऱ्यांनी गावा-गावात जावून कापूस खरेदी केला. ज्या शेतकऱ्यांकडे साठवणुकीसाठीची सोय आहे त्यांनी मात्र दर वाढतील या प्रतीक्षेत कापूस घरीच ठेवला होता. दरम्यान, एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होताच पुन्हा कापसाच्या दरात दमदार सुधारणा झाली असून, हे दर प्रतिक्ंिवटल ६,५०० ते ६,७५० रुपयांपर्यंत पोहोचले. अकोला जिल्ह्यातील अकोेट भागात तर शेतकºयांना प्रतिक्विंटल सात हजार रुपये मिळाले. सध्या श्ोतकºयाकडे कापूस नसल्याने या दरवाढीचा फायदा शेतकºयांना नव्हे तर व्यापाºयांना होणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.देशात आजमितीस दोन कोटी ६५ लाख कापसाची आवक झाली असून, राज्यात जवळपास ७० लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला. आता दर वाढल्याने शेतकºयांनी कापूस विक्रीस काढला आहे. आणखी २०० ते ३०० रू पयांनी दर वाढण्याची शक्यता आहे.- बसंत बाछुका, कापूस उद्योजक, अकोला.

टॅग्स :cottonकापूस