शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

कापसाचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 13:21 IST

अकोला : कापसाचे दर कोसळल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील शेतकºयांकडे ५० टक्केवर कापूस पडून आहे.

अकोला : कापसाचे दर कोसळल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील शेतकºयांकडे ५० टक्केवर कापूस पडून आहे. सोमवारी जिल्ह्यात प्रतिक्ंिवटल ५,४५० रुपयांपर्यंत दर होते. यात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी दर मिळत नसल्याने मुख्यत्वे कापूस उत्पादकांसह कोरडवाहू क्षेत्रात इतर पिके घेणाºया शेतकºयांची प्रचंड आर्थिक कोंडी होत आहे. आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी शासनाने यावर्षी उशिरा खरेदी केंद्र सुरू केली. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष लावून खरेदी करण्यात येत असल्याने शेतकºयांना अपेक्षित दर मिळत नाहीत. परिणामी, शेतकºयांना व्यापाºयांनाच कापूस विकावा लागतो. यावर्षी बºयापैकी उत्पादन झाल्याचे तज्ज्ञाचे मत आहे; पण जवळपास ५० टक्के कापूस शेतकºयांकडेच पडून आहे. मागील दोन वर्षे कपाशीवर गुलाबी बोंडअळीने हल्ला केल्याने मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतकरी प्रंचड आर्थिक अडचनीत सापडला होता. म्हणूनच यावर्षी शेतकºयांना अपेक्षित दर मिळतील, अशा आशा होती; परंतु दर सुधारले नाहीत. सुरुवातीला बºयापैकी म्हणजे ६ हजार रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत कापसाचे दर गेले होते. तथापि, त्यावेळी कापसाची वेचणी सुरू होती; तसेच त्यामध्ये आर्द्रताही होती. तुरळक शेतकºयांनी त्यावेळी कापूस विकला; पण त्यानंतर दर कोसळले ते आजतागायत सुधारले नाहीत.गतवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला पाऊस नसल्याने काही शेतकºयांना उशिरा कपाशीची पेरणी करावी लागली. दोन वेळा खंडही पडला; पण अशाही परिस्थितीत भारी काळ््या शेतात बºयापैकी कपाशीचे पीक झाले. बोंडअळीवरही नियंत्रण मिळाल्यानेही उत्पादनात भर पडल्याचा कृषी तज्ज्ञांचा दावा आहे. सध्या तरी शेतकºयांनी दर वाढतील, या प्रतीक्षेत कापूस विकला नाही. फरदडचा कापूस काही ठिकाणी वेचणी सुरू आहे. आता ती केवळ दरवाढीची प्रतीक्षा आहे; परंतु दर वाढतील की नाही, याबाबत साशंकता असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

 कपाशीचे दर सोमवारी प्रतिक्ंिवटल ५,४५० ते ५,५०० रुपये होते. सध्या हे दर स्थिर आहेत; पण भविष्यातील दरवाढ ही चीन व अमेरिकेच्या व्यावसायिक संबंधावर अवलंबून आहे.- बसंत बाछुका,कापूस उद्योजक,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस