शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

लाचखोर ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:20 IST

ग्रामसेवक रवींद्र राम गंडाळे यांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट तालुक्यातील रौंदळा येथील ग्रामसेवकाने प्लॉटची नोंदणी व नमुना आठ ‘अ’ देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने त्याच्यावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर ग्रामसेवक रवींद्र राम गंडाळे यांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला.ग्रामसेवक रवींद्र गंडाळे याने त्यांच्या प्लॉटची नोंदणी करण्यासाठी ४ हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची तयारी नसल्याने तक्रारदाराने अकोला एसीबीकडे धाव घेतली.पडताळणीदरम्यान ग्रामसेवक गंडाळे याने ४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी ग्रामसेवक गंडाळे यांनी अकोल्यातील दामले चौकात लाच स्वीकारली. त्यावेळी त्याला रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर करण्यात आला. त्यानुसार ग्रामसेवक गंडाळे यांना सेवेतून निलंबित केल्याचा आदेश देण्यात आला. निलंबन काळातील मुख्यालय तेल्हारा पंचायत समिती देण्यात आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदsuspensionनिलंबन