शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाने उचलला मृतदेह; प्रशासकीय यंत्रणांकडून टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 10:07 IST

महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच पोलीस यंत्रणेने टाळाटाळ केल्याची बाब शनिवारी समोर आली.

अकोला: संपूर्ण शहरात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असताना यादरम्यान अचानक मृत्यू झालेल्या प्रभाग क्रमांक १३ मधील एका इसमाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच पोलीस यंत्रणेने टाळाटाळ केल्याची बाब शनिवारी समोर आली. अखेर प्रभागाचे नगरसेवक अनिल मुरूमकार व मृतकाचा भाऊ या दोघांनी सदर इसमाचा मृतदेह सर्वोपचारमध्ये दाखल केला असून, त्याचे नमुने घेण्याची मागणी केली आहे.एका इसमाचा ८ मे रोजी रात्री अचानक मृत्यू झाला. कोरोनाच्या धास्तीमुळे त्यांच्या मृतदेहाला कोणीही हात लावायला तयार होत नसल्याचे पाहून प्रभागातील भाजपचे नगरसेवक अनिल मुरूमकार यांनी यासंदर्भात महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच पोलीस यंत्रणेला माहिती दिली. तीनही प्रशासकीय यंत्रणेकडून मृतदेहाला उचलण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे समोर आल्यानंतर अखेर नगरसेवक मुरूमकार व मृतकाचा भाऊ या दोघांनी हा मृतदेह उचलून सर्वोपचार रुग्णालयात आणला. या मृतदेहाचे नमुने घेऊन ते तपासण्याची विनंतीवजा मागणी नगरसेवक अनिल मुरूमकार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.रहिवाशांमध्ये धाकधूक; नमुने घेणार का?प्रभाग क्रमांक १३ मधील सुधीर कॉलनीलगतच्या रवी नगरमध्ये तसेच शिवर येथील ढोणे कॉलनीमध्ये दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे द्वारका नगरी भागातील रहिवाशांमध्ये धाकधूक वाढली आहे. ही बाब पाहता जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन रुग्णाचा नमुना घेऊन तो तपासणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या