शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : शिक्षक, आशा वर्कर यांना संसर्गाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 10:17 IST

आरोग्य तपासणी करणाऱ्या महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर यांना संसर्गाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील रहिवाशांना कोरोना विषाणूचे कवडीचेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकारामुळे प्रभाग ११ मध्ये मागील दीड महिन्यापासून सर्वेक्षण व नागरिकांची दैनंदिन आरोग्य तपासणी करणाऱ्या महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर यांना संसर्गाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. या भागातील नागरिकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी मनपा व पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी समोर आली आहे.महापालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक ११ मधील परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला. या क्षेत्रामध्ये शहरातील मुख्य बाजारपेठ वसली आहे हे विशेष. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णाच्या परिसरात सर्वेक्षणासाठी तसेच नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी मनपा प्रशासनाने मालमत्ता करवसुली विभागातील वसुली लिपिक तसेच शिक्षक व आशा वर्कर यांची नियुक्ती केली. शिक्षक व आशा वर्कर यांच्यावतीने प्रभाग क्रमांक ११ मधील विविध गल्लीबोळातील नागरिकांची घरे पिंजून काढण्यात आली असून, त्यांची दैनंदिन आरोग्य तपासणी केली जात असतानाही या प्रभागातून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे तपासणी पथकांच्या निदर्शनास आले आहे. अर्थात रुग्णांची संख्या वाढण्यामागे या भागातील नागरिकांची मनमानी कारणीभूत असल्याचे चित्र समोर आले आहे. नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी जाणाºया पथकांना संबंधित नागरिक योग्य माहिती देत नसल्याचे निरीक्षण पथकांनी नोंदवले आहे. हा प्रकार पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे मुश्कील होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका