शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अकोल्यात आणखी सहा पॉझिटिव्ह; डॉक्टरचाही समावेश, बाधित वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 11:59 IST

शनिवार २ मे रोजी यामध्ये आणखी सहा नव्या रुग्णांची भर पडली.

ठळक मुद्देडॉक्टरसह पाच जण एका खासगी रुग्णालयातील.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या आले होते संपर्कात.मोहम्मद अली रोडवरील एका व्यक्तीलाही लागण.

अकोला : अकोला शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून, शनिवार २ मे रोजी यामध्ये आणखी सहा नव्या रुग्णांची भर पडली. शहरातील मोहम्मद अली मार्गावरील एक, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील डॉक्टरसह पाच जण असे एकून सहा जणांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, शुक्रवार, १ मे रोजी उपचारसाठी आलेल्या एका ७९ वर्षीय कोरोनाबाधीत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे. या सहा रुग्णांमध्ये जयहिंद चौकातील एका डॉक्टरचा समावेश आहे.  शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सलग पाचव्या दिवशी त्यात आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यातील पाच रुग्ण हे बैदपुरा येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या संपर्कातील असून, त्यामध्ये एका खासगी डॉक्टरसह त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाºयांचा समावेश आहे. तर एक रुग्ण हा मोहम्मद अली रोड येथील रहिवासी आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान ७९ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता मृतांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या ४ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३८ वर पोहोचला असला, तरी प्रत्यक्षात मात्र २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरीत ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

  शनिवार दि.२ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवाल

आज प्राप्त अहवाल- ४७पॉझिटीव्ह- सहानिगेटीव्ह- ४१

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला