शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अकोला शहरात आणखी ५०० 'बेड'च्या 'क्वारंटीन वार्ड'ची व्यवस्था !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:45 IST

अकोला शहरात आणखी ५०० 'बेड'च्या 'क्वारंटीन वार्ड ' ची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.

अकोला : कोरोना विषाणूचा अकोला शहरात वाढता संसर्ग आणि रुग्णांची वाढती संख्या बघता , कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी शहरात आणखी ५०० 'बेड'च्या 'क्वारंटीन वार्ड 'ची व्यवस्था करण्यात येणार आहे. संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.अकोला शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर , कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या अलगीकरण्यासाठी ३० मेपर्यंत अकोला शहरात विविध ठिकाणी १ हजार ६८० बेडच्या 'क्वारंटीन वार्ड 'ची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील वाढता संसर्ग आणि रुग्णांची वाढती संख्या बघता , अकोला शहरात आणखी ५०० 'बेड'च्या 'क्वारंटीन वार्ड ' ची व्यवस्था लवकरच करण्यात येणार असून , यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे. क्वारंटीन वार्डसाठी लागणाऱ्या इमारती अधिग्रहित करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग विचारात घेता , कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींकरिता शहरात आणखी ५०० बेडच्या क्वारंटीन वार्डची व्यवस्था लवकरच प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे.-संजय खडसेनिवासी उपजिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला