शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : उद्यापासून अकोलाही ‘लॉक डाऊन’; तीन दिवस राहणार जिल्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 14:14 IST

२२ मार्च ते २४ मार्च या कालावधीत ‘लॉक डाऊन’ करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.

अकोला : जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व पिंपरी चिंचवड ही मोठी शहरे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असतानाच आता अकोला जिल्हादेखील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. २२ मार्च ते २४ मार्च या कालावधीत ‘लॉक डाऊन’ करण्याचा  आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढला आहे. या कालावधीत जिवनावश्यक वस्तुंची प्रतिष्ठाने वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, खबरदारीच्या  विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाची लागण एका व्यक्तीपासून दुसºया व्यक्तीला होत असल्याने गर्दी टाळण्यावर प्रामुख्याने भर दिला जात आहे. बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी कोरोनाबाधीत व्यक्ती आल्यास तिच्यापासून शेकडो लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २२ मार्च ते २४ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील जिवनावश्यक वस्तुंची प्रतिष्ठाने वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस