शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

CoronaVirus : ‘सायलेंट कॅरिअर’पासून कोरोनाचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:15 IST

संभाव्य धोका टाळण्यासाठी फिजिकल डिस्टसिंग राखण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

अकोला : अनेकदा कोरोनाची लक्षणे दिसून येत नाही. शिवाय, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे, अशा रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे लवकर दिसून येत नाही. कोरोनाच्या अशा ‘सायलेंट कॅरिअर’ रुग्णापासून संभाव्य धोका टाळण्यासाठी फिजिकल डिस्टसिंग राखण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत १७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे; परंतु या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे माहिती होण्यापूर्वी ते सर्वत्र संचार करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे रुग्ण इतर व्यक्तींच्यादेखील संपर्कात आल्याने त्यांनाही कोरोनाची भीती सतावत आहे. अनेक रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्याने त्यांच्यातील कोरोनाची लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे एकापासून अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर नियंत्रणासाठी कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टसिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

हे कराघराबाहेर निघणे टाळा.

  • कुठल्याही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा.
  • नियमित मास्क किंवा रुमालचा वापर करावा.
  • वारंवार साबणाद्वारे हात स्वच्छ धुवा.
  • नाका-तोंडाला हात लावणे टाळा.
  • सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवा.
  • जवळच्या व्यक्तीमध्ये लक्षणे आढळताच आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला