शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

CoronaVirus : मंगळवार, बुधवार अकोला जिल्ह्यात संपूर्ण ‘लॉकडाउन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:13 AM

दोन दिवस जिल्ह्यात संपूर्ण ‘लॉकडाउन’चा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात ३१ मेपर्यंत ‘लॉकडाउन’ला मुदतवाढ देत, कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची वाढती संख्या बघता, अकोट उपविभाग वगळता मंगळवार व बुधवार असे दोन दिवस जिल्ह्यात संपूर्ण ‘लॉकडाउन’चा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी दिला.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी या संपूर्ण संचारबंदीतून रुग्णालय, रुग्णवाहिका व औषधांची दुकाने वगळण्यात आली असून, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी सकाळी ६ ते दुपारी १ व दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मुभा देण्यात आली आहे. तसेच २१ ते ३१ पर्यंत लॉकडाउनच्या कालावधीने सकाळी ६ ते दुपारी १ वाजतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बाळापूर-पातूरमधील प्रतिबंधित क्षेत्र मोकळे!गत २८ दिवसांच्या कालावधीत या दोन्ही प्रतिबंधित क्षेत्रात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याने पातूर व बाळापूर येथील प्रतिबंधित क्षेत्र वगळण्यात आले.

कृषी केंद्र ४ वाजतापर्यंत सुरू!‘लॉकडाउन’ या कालावधीत जिल्ह्यातील कृषी संबंधित कृषी सेवा केंद्र, बियाणे-खते व कृषी संबंधित इतर दुकाने सकाळी ६ ते दुपारी ४ वाजतापर्यंत सुरू राहणार.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याakotअकोट