शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा ५२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 11:49 IST

आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ५२ झाली आहे.

ठळक मुद्देआणखी तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह. एकूण बाधितांची संख्याही १०१० झाली आहे. ३२१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु.

अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण संक्रमित होत आहेत. कोरोनाच्या बळींची संख्याही वाढत असून, सोमवार, १५ जून रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ५२ झाली आहे. तर आणखी तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्याही १०१० झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ६३७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता ३२१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रविवार, १४ जूनला जिल्ह्यात कोरोनाबळींची अर्धशतक गाठले, तर कोरोनाबाधितांच्या संख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ झाली होती. यामध्ये सोमवारी आणखी तिघांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी एकूण ७७ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तीन पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७४ निगेटिव्ह आहेत. आज प्राप्त अहवालात तीनही रुग्ण पुरुष असून ते शिवसेना वसाहत, तार फैल व शिवाजीनगर येथील रहिवासी आहेत.दरम्यान, सोमवारी एकाच्या मृत्यू नोंद झाली. मयत हा  शिवाजीनगर येथील ५८ वर्षीय पुरुष असून , त्यांना १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. शनिवार १३ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.त्यांचाअहवाल सोमवारी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. आजच्या अहवालात या रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.प्राप्त अहवाल-७७पॉझिटीव्ह-तीननिगेटीव्ह-७४आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०१०मयत-५२(५१+१),डिस्चार्ज-६३७दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला