शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आणखी एकाचा बळी; २६ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ९८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:22 IST

अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९८ झाली.

ठळक मुद्देआणखी २६ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९३६ झाली आहे.सद्या २४५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, १५ जुलै रोजी या जीवघेण्या आजाराने अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९८ झाली. तसेच आणखी २६ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९३६ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी २१७ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १९१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी प्राप्त २६ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये ११ पुरुष व १५ महिलांचा समावेश आहे. यापैकी साज जण अकोट येथील, पाच जण अकोट तालुक्यातील अकोली जहांगिर येथील, अकोल्यातील गोरक्षण रोड भागातील तीन जण, बाळापूर, मुर्तीजापूर व अकोल्यातील रजपूतपुरा भागातील प्रत्येकी दोन यांच्यासह चांदुर, बोरगाव मंजू, मोठी उमरी, मुर्तीजापूर तालुक्यातील धोत्रा शिंद आणि मुंडगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यूमुंडगाव येथील एका ७६ वर्षीय पुरुष रुग्णाचा बुधवार १५ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर रुग्णास १३ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती अधिकच बिघडली व बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा ९८ वर गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत १५९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्या २४५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला