शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आणखी एकाचा मृत्यू; ७३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 10:00 IST

गुरुवारी एकाचा मृत्यू झाला, तर ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनचा धुमाकूळ सुरूच असून, गुरुवारी कोरोनाबाधितांचा आकडा २,०२७ वर, तर मृतकांचा आकडा ९९ वर पोहोचला आहे. गुरुवारी एकाचा मृत्यू झाला, तर ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये १६ व्हीआरडीएल लॅबमधील, तर ग्रामीण भागातील ४६ जणांचे आणि मनपा क्षेत्रातील ११ रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टमधील पॉझिटिव्ह अहवालांचा समावेश आहे.व्हीआरडीएल लॅबसोबतच जिल्ह्यात मनपा तसेच तालुकास्तरावर रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, व्हीआरडीएल लॅबमधील चाचण्यांमध्ये १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. तर रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये ग्रामीण भागात ४६ जणांचा, तर मनपा क्षेत्रात ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तिन्ही मिळून दिवसभरात ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, एकाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला ८२ वर्षीय रुग्ण हा करोडी, चोहोट्टा बाजार (ता. अकोट) येथील रहिवासी होता. उपचारादरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला असून, तो ११ जुलै रोजी दाखल झाला होता. तर व्हीआरडीएल लॅबच्या अहवालानुसार, पॉझिटिव्ह रुग्णांपैकी मूर्तिजापूर येथील सहा जण, अकोट येथील पाच, जेतवन नगर येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये बोरगाव मंजू येथील चौघांचा समावेश आहे. बुधवारीदेखील मनपा क्षेत्रातील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,०२७ वर पोहोचली आहे. गुरुवारी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, २८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या