शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

CoronaVirus : आणखी एकाचा मृत्यू, ५ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ९६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:49 AM

पातूर येथील आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९६ झाली.

अकोला : अकोल्यात कोरोना संसर्गाचाचा वेग काहीसा मंदावला असला, तरी या जीवघेण्या आजाराचा कहर मात्र सुरुच आहे. मंगळवार, १४ जुलै रोजी या जीवघेण्या आजाराने पातूर येथील आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९६ झाली. तसेच आणखी ५ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९०६ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी ८५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ५ जणांमध्ये सर्वजण पुरुष आहेत. हे रुग्ण अकोट, अकोला शहरातील गुलजारपुरा, गंगानगर, लक्ष्मीनगर आणि अकोट तालुक्यातील करोडी येथील प्रत्येकी एक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.६५ वर्षीय महिला दगावलीदरम्यान, पातुर येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही महिला दि. ५ जुलै रोजी दाखल झाली होते.उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या ९६ झाली आहे.२६२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत  एकूण १९०६ (१८८५+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९६ जण (एक आत्महत्या व ९४कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १५४८ आहे. तर सद्यस्थितीत २६२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.प्राप्त अहवाल-८५पॉझिटीव्ह-५निगेटीव्ह- ८०

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८८५+२१= १९०६मयत-९६(९५+१)डिस्चार्ज- १५४८दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २६२