शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

CoronaVirus : आणखी एकाचा मृत्यू; २५ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा १०२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:10 IST

सोमवार, २७ जुलै रोजी अकोला शहरातील एका महिलेचा मृत्यू झाला, तर २५ नवे पॉझिटिव्ह आढळून आले.

ठळक मुद्देकोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०२ झाला आहे.एकूण रुग्णसंख्या २४३८ वर गेली आहे.

अकोला : कोरोनाचा कहर थांबण्याची काहीच चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवार, २७ जुलै रोजी अकोला शहरातील एका महिलेचा मृत्यू झाला, तर २५ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०२ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४३८ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ३०७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २८२ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये १४ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये चार जण हे तेल्हारा तालुक्यातील राणेगाव, चार जण हिवरखेड, चार जण पळसो-बढे, तीन जण बोरगाव मंजू, दोन जण अकोला शहरातील खदान भागातील, दोन जण नित्यानंद नगर, दोन जण जुने शहरातील, तर उर्वरित प्रत्येकी एक जण शिवणी, शंकरनगर, तारफैल व निपाना-कोठारी येथील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.४० वर्षीय महिला दगावलीकोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून, रविवार, २६ जुलै रोजी रात्री उशिरा एका ४० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला खैर मोहम्मद प्लॉट भागातील असून, त्यांना १८ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.३५६ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत २४३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १९८० जणांनी कारोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३५६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल- ३०७पॉझिटीव्ह- २५निगेटीव्ह- २८२एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१७७+२६१=२४३८मयत-१०२,डिस्चार्ज- १९८०दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५६

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला