शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबळीचे सत्र सुरुच; महिलेचा मृत्यू; तीन नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:19 IST

मंगळवार, २८ जुलै रोजी अकोट तालुक्यातील कावसा येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन नवे पॉझिटिव्ह आढळून आले.

अकोला : कोरोनाचा कहर थांबण्याची काहीच चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, २८ जुलै रोजी अकोट तालुक्यातील कावसा येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०३ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४८२ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ८० अहवाल प्राप्त झाले. यापैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेले तीघेही पुरुष आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये दोन जण कापशी रोड अकोला येथील, तर एक जण पातूर येथील एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.५४ वर्षीय महिला दगावलीकोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून, मंगळवारी सकाळी आणखी एका ५४ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला अकोट तालुक्यातील कावसा येथील असून, त्यांना ८ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कालपासूनच त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर मंगळवारी त्यांचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०३ वर पोहचला आहे.३६९ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४८२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २०१० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३६९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल- ८०पॉझिटीव्ह- ३निगेटीव्ह- ७७आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१९०+२९२=२४८२मयत-१०३डिस्चार्ज- २०१०दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३६९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला