शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

Coronavirus in Akola:  कोरोनाचे आणखी दोन बळी; पाच नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ४६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:27 IST

शनिवार, १३ जून रोजी आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर पाच नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देयामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ४६ वर पोहचला आहे.तर कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९७८ झाली आहे.शनिवारी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली.

अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्रही कायम आहे. शनिवार, १३  जून रोजी आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर पाच नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ४६ वर पोहचला आहे. तर कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९७८ झाली आहे.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख प्राप्त झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी ६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत, तर उर्वरित ६२ अहवाल निगेटिव्ह आहेत. पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. ते रजपुतपुरा, बलोदे लेआऊट हिंगणारोड, गायत्रीनगर कौलखेड, हरिहरपेठ व बाळापूर येथील रहिवासी आहेत.दोघांचा मृत्यूदरम्यान, शनिवारी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. दोन्ही मयत महिला आहेत. त्यापैकी एक ५२ वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून, १० जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. जुने शहरातील देशपांडे प्लॉट भागातील ८० वर्षीय महिलेचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. सदर महिलेस ८ जून रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.प्राप्त अहवाल-६७पॉझिटीव्ह- ०५निगेटीव्ह-६२आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ९७८मयत-४६(४५+१),डिस्चार्ज- ६०६दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२६

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या