शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी दोन बळी; ३९ नवे ‘पॉझिटिव्ह!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 10:17 IST

गुरुवारी दोघांचा मृत्यू झाला, तर ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून, गुरुवारी कोरोनाबाधितांचा आकडा २,३१७ वर, तर मृतकांचा आकडा १०७ वर पोहोचला आहे. गुरुवारी दोघांचा मृत्यू झाला, तर ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये २३ व्हीआरडीएल लॅबचे, तर १६ अहवाल रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टचे आहेत.महानगरानंतर आता ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ५२ वर्षीय महिला असून, ती आमिनपुरा अकोट येथील रहिवासी होती. ती २० जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाली होती. तर दुसरा मृत्यू बोरगाव मंजू येथील ५० वर्षीय महिलेचा झाला. ही महिला ७ जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. या सोबतच गुरुवारी व्हीआरडीएल लॅबमधून प्राप्त अहवालानुसार, २३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पाच महिला व १८ पुरुष आहेत. त्यातील नऊ जण सेंट्रल जेल येथील, तीन जण पळसोबढे येथील, दोन जण सिंदखेड येथील, बोरगाव मंजू, हैदरपुरा खदान, मूर्तिजापूर, रामनगर, पातूर, सरस्वती नगर, नित्यानंद नगर, जीएमसी व सेवरा अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,३१७ वर पोहोचली आहे.दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असताना गुरुवारी ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आले. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, तर कोविड केअर सेंटरमधून ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच मूर्तिजापूर येथील कोविड रुग्णालयातून १२ जणांना तसेच खासगी रुग्णालय आणि हॉटेल्समधून १३ असे एकूण ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला