शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola :  आणखी दोन नवे संशयित रुग्ण आयसोलेशन वॉर्डात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 18:16 IST

दोन संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल झाले आहेत.

ठळक मुद्दे २१ रुग्णांपैकी १७ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.चौघांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. नमुने वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत.

अकोला: कोरोनाच्या संशयावरून सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या २१ रुग्णांपैकी १७ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. गुरुवारी दोन आणखी नवे संशयित रुग्ण आयसोलेशन वॉर्डात दाखल झाले असून, चौघांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण कोरोनाचा पॉझिटिव्ह आला नाही. ही अकोलेकरांसाठी दिलासादायक बातमी असली, तरी दररोज संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी आणखी दोन संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल झाले आहेत. त्यानुसार, आयसोलेशन कक्षात सध्या ५ संशयित रुग्ण दाखल असून, त्यापैकी चौघांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. एकाचा अहवाल निगेटिव्ह असला तरी, त्या रुग्णावर आयसोलेशन कक्षातच उपचार सुरू आहेत. चारही रुग्णांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला