शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

CoronaVirus in Akola : आणखी तीन बळी; ४७ पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ८७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 12:57 IST

शनिवार, ४ जुलै रोजी आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

अकोला : अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. शनिवार, ४ जुलै रोजी आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८७ झाला आहे. तर एकूण रुग्ण संख्या १६६४ वर गेली आहे.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी एकूण २०४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर १५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह ४७ अहवालांमध्ये  १५ महिला व ३२ पुरुष आहेत. त्यातील १४ जण पातूर येथील, १२ जण बाळापूर येथील,  खोलेश्वर येथील चार जण, अकोट येथील चार जण, लहान उमरी,  डाबकी रोड व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी दोन जण तर बार्शीटाकळी, गिरीनगर, गंगानगर, अकोट फैल, वाशीम बायपास, आदर्श कॉलनी व वाशीम येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.तिघांचा मृत्यूकोरोनामुळे शनिवारी तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली.  तिघेही पुरुष असून,  त्यातील एक जण बाळापूर येथील ३६ वर्षीय व्यक्ती आहे. या व्यक्तीला २३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. अन्य एक ७२ वर्षीय व्यक्ती अकोट येथील असून, त्यांना २ रोजी दाखल केले होते. खैर मोहम्मद प्लॉट येथील ७२ वर्षीय व्यक्ती असून, त्यांना २९ जून रोजी दाखल केले होते. या दोघांचा आज पहाटे मृत्यू झाला.  प्राप्त अहवाल-२०४पॉझिटीव्ह-४७निगेटीव्ह-१५७

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६६४मयत-८७(८६+१)डिस्चार्ज १२२२दाखल रुग्ण(अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५५

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या