शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी सहा पॉझिटिव्ह; कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ८८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 10:38 IST

राधाकिसन प्लॉट,उगवा अकोट फैल,बैदपुरा, माळीपूरा, खंगनपुरा या भागातील सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात आले.

अकोला : अकोल्यात विक्राळ रुप धारण करीत असलेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, गुुरुवार, ७ मे रोजी त्यात आणखी सहा नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. राधाकिसन प्लॉट,उगवा अकोट फैल,बैदपुरा, माळीपूरा, खंगनपुरा या भागातील सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात आले. सहा नवे रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातल एकून कोरोनाबाधितांचा आकडा ८८ वर पोहचला असून, सद्यस्थितीत ६३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी सहा अहवाल प्राप्त झाले. हे सहाही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये राधाकिसन प्लॉट,उगवा अकोट फैल,बैदपुरा, माळीपूरा, खंगनपुरा या भागातील रहिवाशांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सहा रुग्णांमध्ये एक महिला रुग्ण ही जिल्हा स्त्रि रुग्णालयातून संदर्भित झालेली असून, ती अकोट फैल भागातील आहे. शहरालगतच्या उगवा या गावातील एक रुग्णही कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे कोविड-१९ आजार आता ग्रामीण भागातही पाय पसरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या