शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : सात रुग्ण वाढले; ३४ जण बरे झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 18:34 IST

आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या २७०८ रुग्णांपैकी २२४३ जणांनी कोरोनावर मात केली असून,सद्यस्थितीत ३५२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी झाला नसला, तरी या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यापेक्षा त्यावर मात करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवार, ४ आॅगस्ट रोजी ३४ जण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, मंगळवारी सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर मुर्तीजापूर येथील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या २७०८ रुग्णांपैकी २२४३ जणांनी कोरोनावर मात केली असून,सद्यस्थितीत ३५२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे ३९ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर उर्वरित ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह सात अहवालांमध्ये तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मुर्तिजापूर येथील दोघांसह, जूने शहर, वाडेगाव, कौलखेड, न्यू राधाकिसन प्लॉट व डाबकी रोड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये कुणीही पॉझिटिव्ह आढळून आले नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.मुर्तीजापूरात एकाचा मृत्यूकोरोनामुळे मृत्यू होणाºयांची संख्या वाढतच असून, मंगळवारी मुर्तीजापूर येथील ५० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ३१ जुलै रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.३४ जणांना डिस्चार्जमंगळवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २६ , कोविड केअर सेंटर अकोला येथून दोन , कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून तीन, तर हॉटेल रेजेन्सी येथून तीन अशा एकूण ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३५२ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २२४३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३५२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या