शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : सुखद... आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 18:45 IST

आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देएकूण ४३५ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. तर १८ अहवाल प्रलंबित आहेत.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा आकडा कमी होत असून, बुधवारी आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.आज अखेर एकूण ४६९ नमुने पाठविण्यात आले असून, त्यापैकी ४५१ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ४३५ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत, तर १८ अहवाल प्रलंबित आहेत.यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४६९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३६९, फेरतपासणीचे ७२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २९ नमुने होते. आज आठ अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटीव्ह आले आहे. आजपर्यंत एकूण ४५१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३५६ तर फेरतपासणीचे ६६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४३५ आहे.जिल्ह्यात आजअखेर कोविडबाधीत संख्या १६ आहे त्यातील दोघे मयत आहेत. उर्वरित ११ जणांचे अहवाल फेरतपासणीत निगेटीव्ह आले असून फेरतपासणीतही पॉझिटीव्ह आलेला तीन वर्षीय बालक व मयत रुग्णाचे मुलगा व मुलगी हे दोघे भावंड असे तिघे जण आहेत. या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.आज तीन जण नव्याने दाखल झाले. आजअखेर जिल्ह्यात १८ अहवाल प्रलंबित असून त्यात १२ प्राथमिक तर सहा फेरतपासणीचे अहवाल आहेत. सद्यस्थितीत ३४ रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात आज अखेर ४९९ जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे. त्यापैकी १९२ जण गृह अलगीकरणात तर ११७ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३०९ जण अलगीकरणात आहेत. १५५ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे तर विलगीकरणात आता ३४ जण दाखल आहेत. आज अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागात ४११२ जणांची तपासणी झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या