शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; सहा नव्या पॉटिव्हिसह रुग्णसंख्या १५३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 11:17 IST

५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही १३ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने रविवारी दिली.

ठळक मुद्दे१० मे रोजी आणखी सहा नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १५३ झाली आहे. सद्यस्थितीत १२६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अकोला : कोरोना प्रादूर्भाव थांबविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असतानाही कोरोनाबाधितांची संख्या मात्र आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्हे नसून, अकोल्यात रविवार, १० मे रोजी आणखी सहा नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १५३ झाली आहे. दरम्यान, रविवारी एका कोरोनाबाधित ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही १३ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने रविवारी दिली. मयत महिला ही खैर मोहम्मद प्लॉट भागातील रहिवासी असून, तीला गुरुवार, ७ मे रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून, ते मोहम्मद अली रोड, रामनगर सिव्हिल लाईन्स, तारफैल भवानी पेठ, दगडीपूल जुने शहर व गवळीपूरा येथील रहिवासी आहेत.रेड झोनमध्ये समावेश झालेल्या अकोला शहरात आठवडाभरापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गत दोन दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत ५८ जणांची भर पडली आहे. शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत असतानाही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. रविवार, १० मे रोजी एकूण १०२ अहवाल प्राप्त झाले असून, सहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ९६ अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १३ जणांचा मृत्यू (१२ कोविड-१९ आजाराने नैसर्गिक मृत्यू व एक आत्महत्या) झाला आहे. तर १४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत १२६ पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.आज प्राप्त अहवाल-१०२पॉझिटीव्ह-सहानिगेटीव्ह- ९६आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१५३मयत-१३(१२+१),डिस्चार्ज-१४दाखल रुग्ण(अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२६

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या