शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; ८७ नवे पॉझिटिव्ह; ५३ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 18:38 IST

८७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४७०० वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा हैदोस थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, सोमवार, ७ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १६६ झाला आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८३, नागपूरच्या खासगी प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये चार असे एकूण ८७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४७०० वर गेला आहे. दरम्यान, ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८३ पॉझिटिव्ह असून, उर्वरित २३३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये ३१ महिला व ५२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये ३२ जण मुर्तिजापूर येथील, बेलुरा ता. पातुर येथील सात जण, पळसो बढे येथील चार जण, चिखली ता मुर्तिजापूर व लहान उमरी येथील तीन जण, अकोट व आळसी प्लॉट येथील प्रत्येकी दोन जण, तर जैन मंदिर, गणेश नगर,महसूल कॉलनी, तांडी, मलकापूर, खदान, खेतान नगर, बेलखेड ता. मुर्तिजापूर व कंचनपुरा पारद येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळच्या अहवालांमध्ये कंडी ता. मुर्तिजापूर येथील चार, खेडकर नगर व निंबा ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, हातगाव ता. मुर्तिजापूर येथील दोन, शास्त्री नगर, शिरसो ता. मुर्तिजापूर, राऊतवाडी, लहान उमरी, मोठी उमरी, मलकापूर, इंदिरा कॉलनी, गीता नगर व भारती प्लॉट येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मोठी उमरी येथील पुरुषाचा मृत्यूकोरोनाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अकोला शहरातील मोठी उमरीतील विठ्ठल नगर भागातील एका ५० वर्षीय पुरुषाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

५३ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३२, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ११, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, कोविड केअर सेंटर, बाशीर्टाकळी येथून पाच अशा एकूण ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.९७६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३५५८जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९७६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या