शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक : अकोल्यातील पहिल्या कोरोनाबाधितासह आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 14:41 IST

बैदपुरा व अकोट फैल भागातील दोघे, तर पातूर येथील सहा जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देसर्व रुग्णांची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात येऊन थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यामध्ये आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बैदपुरा व अकोट फैल भागातील दोघे, तर पातूर येथील सहा जणांचा समावेश आहे.

अकोला : अकोला जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णासह आठ पॉझिटिव्ह रुग्णांच्या दुबार तपासणीचा अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. निगेटिव्ह आलेल्या या रुग्णांमध्ये अकोला शहरातील बैदपुरा व अकोट फैल भागातील दोघे, तर पातूर येथील सहा जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.अकोला जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण म्हणून बैदपुरा भागातील एकाची नोंद झाली होती. त्यानंतर अकोट फैल भागात एक, तर पातूर तालुक्यातील सात जण आढळून आले होते. तेव्हापासून हे सर्व रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत. उपचारानंतर या सर्व रुग्णांची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात येऊन थ्रोट स्वॅब घेण्यात आले. या चाचणीचा अहवाल गुरुवारी सकाळी प्राप्त झाला. त्यामध्ये आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. निगेटिव्ह आलेल्या या रुग्णांची २४ तासानंतर पुन्हा चाचणी घेण्यात येणार असून, त्यामध्ये ते निगेटिव्ह आढळून आले, तर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी सांगितले.

गुरुवार दि.१६ एप्रिल २०२० रोजी  सकाळी  प्राप्त अहवालानुसार

आज नव्याने दाखल रुग्ण संख्या- ४५आज प्राप्त अहवाल- ३३आजपर्यंत प्राप्त तपासणी अहवाल-२८५ पैकी २३८ निगेटीव्ह पॉझिटीव्ह १४ (पैकी दोघे मयत झाल्याने आता शिल्लक १२ रुग्ण)अप्राप्त अहवाल- २४  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याAkolaअकोलाPaturपातूर