शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Akola: आणखी एक बळी; २८ नवे पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ९१२

By atul.jaiswal | Updated: June 11, 2020 12:13 IST

Coronavirus in Akola: आणखी एक बळी; रुग्णसंख्या ९१२ वर गेली आहे.

अकोला : अकोल्यात बस्तान मांडलेल्या कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व संक्रमित होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. गुरुवार, ११ मे रोजी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने या आजाराला बळी पडणाºयांची संख्या ४३ झाली आहे. तर आणखी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९१२ झाला आहे. सद्यस्थितीत २९२ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने संक्रमित रुग्ण समोर येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी सकाळी ६६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात १० महिला व १८ पुरुष आहेत.त्यातील पाच जण आदर्श कॉलनी, तीन जण खदान, दोन जण तार फ़ैल, दोन जण इंदिरानगर वाडेगाव ,दोन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित दसेरानगर, गुलजारपूरा, दगडीपूल, मोहतामिल, अकोट फ़ैल, जीएमसी क्वांर्टर, गंगा नगर, बंजारा नगर, उमरी, शेलार फ़ैल गुरुद्वारा पेठ जवळ, नेहरू नगर डाबकी रोड, गुलशन कॉलनी, टॉवर रोड, जुने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.दरम्यान काल(दि.१०) रात्री उपचार घेताना ७६ वर्षीय इसमाचे निधन झाले.हा इसम हरिहरपेठ येथील रहिवासी असून तो दि.३जून रोजी दाखल झाला होता.प्राप्त अहवाल-६६पॉझिटीव्ह-२८निगेटीव्ह-३८आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-९१२मयत-४३(४२+१),डिस्चार्ज-५७७दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२९२
टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या