शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटिव्ह; १७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:34 IST

अकोला : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असतानाच शनिवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ...

ठळक मुद्दे १७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागन झाली आहे.सद्या तीची प्रकृती स्थिर आहे.

अकोला : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असतानाच शनिवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. अकोल्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरलेल्या रुग्णाच्या १७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागन झाली असून, सद्या तीची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी देण्यात आली. सोमवार, १३ एप्रिल रोजी अकोला शहरातील एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना आरोग्य विभागाकडून ताब्यात घेण्यात आले होत व त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एका १७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.दरम्यान,  शुक्रवारी एकून १२ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ११ जणांचे फेरतपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच एकच पॉझिटिव्ह रुग्ण होता. बैदपुरा भागातील तीन वर्षीय बालकाचा  फेर तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता आणखी एका १७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

१८ एप्रिल २०२० रोजी  सकाळी  प्राप्त अहवालआज प्राप्त अहवाल- ५५पॉझिटीव्ह- एकनिगेटीव्ह-५४

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या