शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : अकोल्यात आणखी एकाची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:00 IST

आता या रुग्णास १४ दिवसांसाठी घरातच पण अलगीकरणात व वैद्यकीय निरीक्षणात रहावे लागणार आहे.

ठळक मुद्देहा रुग्ण संशयित कोरोना बाधीत म्हणुन  दि. ४ एप्रिल रोजी दाखल झाला होता. त्यावर दि.१३, दि. १९, दि.२०. दि. २३ व दि. २४ अशा चाचण्या करण्यात आल्या.समाधानकारक  अहवाल आल्याने त्यास आज घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

अकोला : शहरातील अकोट फैल भागातील २८ वर्षीय रुग्ण पूर्ण बरा झाल्याने त्यास  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज घरी सोडण्यात आले, यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचे डॉक्टर्स व सर्व पथकाने उपस्थित राहून टाळ्या वाजवून या रुग्णाला निरोप दिला.हा रुग्ण संशयित कोरोना बाधीत म्हणुन  दि. ४ एप्रिल रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचेवर उपचार सुरु होते. त्यावर दि.१३, दि. १९, दि.२०. दि. २३ व दि. २४ अशा चाचण्या करण्यात आल्या. त्यात समाधानकारक  अहवाल आल्याने त्यास आज घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. आज त्याला रुग्णालयातून निरोप देण्यात आला. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर  घोरपडे,  वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम तसेच उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी आदी उपस्थित होते. आता या रुग्णास १४ दिवसांसाठी घरातच पण अलगीकरणात व वैद्यकीय निरीक्षणात रहावे लागणार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

अकोला जिल्ह्यात एकूण १७ पॉझिटीव्ह अहवाल आहेत. त्यातील दोघे मयत आहेत. उर्वरित १५ पैकी पातूर येथील रहिवासी असलेले सात जण  गुरुवारी (दि.२३) तर आज (सोमवारी) अकोट फैल येथील एक असे आठ जण पूर्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. तर आता अन्य सात जण कोवीड बाधीत म्हणून  रुग्णालयात उपचार घेत आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या