शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; ८ पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ३८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:27 IST

सोमवार, ८ जून रोज आणखी एका जणाचा या आजारामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्दे आणखी ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. व्हीआरडीएल लॅबकडून एकूण ६० चाचणी अहवाल प्राप्त झाले. बाधा होणाऱ्यांची एकूण संख्या ८२१ वर पोहचली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, सोमवार, ८ जून रोज आणखी एका जणाचा या आजारामुळे मृत्यू झाला. तर आणखी ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३८ झाली आहे. तर या संसर्गजन्य आजाराची बाधा होणाऱ्यांची एकूण संख्या ८२१ वर पोहचली आहे. सद्या २४३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सोमवारी दिली.विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली आहे. रविवार, ७ जून पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ८१३ होता. त्यामध्ये सोमवारी आठ जणांची भर पडत हा आकडा ८२१ वर पोहचला आहे. सोमवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण ६० चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी आठ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ५२ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात एक महिला व सात पुरुष पॉझिटिव्ह आहेत. त्यातील दोन जण रजपुतपुरा येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित बलोदे ले आउट, नीता गेस्ट हाऊस कलाल की चाल, अकबर प्लॉट अकोट फैल, हनुमान बस्ती संतोषी माता मंदिर,माळीपूरा, गायत्री नगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.दरम्यान, सोमवारी पहाटे एका रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. हा रुग्ण नायगाव येथील ४५ वर्षीय पुरुष असून, त्याला ३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज एकाच्या मृत्यूमुखी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३८ वर पोहचला आहे. एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येची नोंद आहे. आतापर्यंत ५४० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २४३ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्राप्त अहवाल-६०पॉझिटीव्ह-आठनिगेटीव्ह-५२

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-८२१मयत-३८(३७+१),डिस्चार्ज-५४०दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२४३ 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला