शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी ३३ पॉझिटिव्ह; एकूण बाधित १७३६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 12:17 IST

सोमवार, ६ जुलै रोजी जिल्ह्यात आणखी ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारा लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. सोमवार, ६ जुलै रोजी जिल्ह्यात आणखी ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या १७३६ वर गेली आहे.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी सकाळी एकूण २३१ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह ३३ अहवालांमध्ये १७ महिला तर १६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये बाळापूर येथील ११, बोरगाव मंजू येथील पाच, जेल क्वार्टर येथील तीन, पोळा चौक येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, तर उर्वरित ज्ञानेश्वर नगर, मोठी उमरी, वानखडे नगर, कैलास नगर, आदर्श कॉलनी, वाशीम बायपास, महान, अकोट, खामगाव बुलडाणा व मालेगाव वाशीम येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.३८९ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत १७३६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी आतापर्यंत १२५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३८९ जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.प्राप्त अहवाल-२३१पॉझिटीव्ह-३३निगेटीव्ह-१९८आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १७३६मयत-८९(८८+१)डिस्चार्ज - १२५८दाखल रुग्ण(अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३८९

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या