शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

CoronaVirus in Akola : दिवसभरात १३ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ९५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 18:13 IST

आजचे १३ रुग्ण मिळून जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९५ वर पोहचला आहे.

अकोला : अकोल्यात कोरोना विषाणूने आता चांगलेच बस्तान मांडले असून, कोविड-१९ आजाराची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवार, ७ मे रोजी सकाळी ६ तर सायंकाळी ७ अशा एकून १३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आजचे १३ रुग्ण मिळून जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९५ वर पोहचला असून, सद्यस्थितीत ७० पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत. गुरुवारी एकून ३२ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३ अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित १९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आलेले रुग्ण राधाकिसन प्लॉट, उगवा, अकोट फैल, बैदपुरा, माळीपूरा, खंगनपुरा या भागातील आहेत. तर सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या सात पैकी चार जण बैदपुरा भागातील, तर उर्वरित तीन जण अनुक्रमे जुने शहर, न्यू भीमनगर व भीमनगर भागातील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला