शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१२१ कोरोनामुक्त; दोघांचा मृत्यू,१५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 18:29 IST

CoronaVirus in Akola १२१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, ३ आॅक्टाबर रोजी अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४३ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७५८९ वर गेली आहे. दरम्यान, १२१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २३६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये बाळापूर, राजपुतपुरा, अमीनपूरा, बापू नगर, श्रद्धा रेसिडेन्सी कौलखेड रोड, राम नगर, तेल्हारा, पोही लंगापूर, केशव नगर व सातरगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी बाळापूर, जूने शहर, निमखेड नगर कौलखेड, मलकापूर व बार्शीटाकळी येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

गीतानगर, रामदासपेठेतील दोघे दगावलेशनिवारी कोरोनावर उपचार सुरु असलेल्या आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये गोविंदकुंज अपार्टमेन्ट, रामदास पेठ, अकोला येथील ५८ वर्षीय पुरुष व गीता नगर, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे २२ व ३० सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.१२१ जणांना डिस्चार्जशनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३२, कोविड केअर सेंटर अकोला येथून पाच, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथून दोन, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले ८० अशा एकूण १२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१,०२१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,५९४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६३३० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,०२१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या