शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola ग्रामीणच्या तुलनेत शहरात ११ टक्के रुग्ण जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 10:23 IST

CoronaVirus in Akola ४,२३५ शहरी तर ३,३३४ पॉझिटिव्ह अहवाल ग्रामीण भागातील आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत सहा महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढला. यामध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील रुग्णसंख्या ११.९ टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. शहरी भागात ५५.९५, तर ग्रामीण भागात ४४.५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर अंकुश लावण्यासाठी आरोग्य विभागातर्फे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. शहरी भागासह ग्रामीण भागातही वैद्यकीय शिबिर राबवून संदिग्ध रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने आरटीपीसीआर, रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट आणि ट्रू नेट आदी प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्यात. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५९,१५६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्यात. यामध्ये शहरी भागातील ३०,३७०, तर ग्रामीण भागातील २८,७८६ चाचण्यांचा समावेश आहे. यापैकी ४,२३५ शहरी तर ३,३३४ पॉझिटिव्ह अहवाल ग्रामीण भागातील आहेत. म्हणजेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात कोरोनाचा जास्त प्रवाह दिसून आला. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या