शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी ११ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या ८३२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:49 IST

मंगळवारी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देव्हीआरडीएल लॅबकडून एकूण ११३ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ पॉझिटिव्ह, तर उर्वरित १०२ निगेटिव्ह आहेत.कोरोनाची बाधा झालेल्यांची एकूण संख्या ८३२ वर पोहचली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचे सत्र सुरुच असून, मंगळवार, ९ जून रोजी यामध्ये आणखी ११ जणांची भर पडली. मंगळवारी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची एकूण संख्या ८३२ वर पोहचली आहे. तथापी, आतापर्यंत ५४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने सद्या २४८ जणांवर उपचार सुरु असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली आहे. सोमवार, ८ जून पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ८२१ होता. त्यामध्ये मंगळवारी आठ जणांची भर पडत हा आकडा ८३२ वर पोहचला आहे. मंगळवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण ११३ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ पॉझिटिव्ह, तर उर्वरित १०२ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त पॉझिटीव्ह अहवालात सहा महिला व पाच पुरुष आहेत. यामध्ये जुने शहर भागातील दोन, तर उर्वरित माळीपुरा, खदान, सोनटक्के प्लॉट, श्रीहरीनगर सालासर मागे, गाडगेनगर, रेल्वेगेट न्यु तापडीया नगर, अकोट फैल, जवाहरनगर , बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे.

प्राप्त अहवाल-११३पॉझिटीव्ह-११निगेटीव्ह-१०२

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-८३२मयत-३९(३८+१),डिस्चार्ज-५४५दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२४८ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला