शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : २४ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 10:10 IST

संकट अजून टळले नसून, नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाशी लढा देत पातुरातील सात जण पूर्णत: बरे झाले असून, सात ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे असले तरी चांगली बातमी म्हणजे सलग सहा दिवसांपासून एकही नवीन ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळला नसल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटलाच करीत आहे. शनिवारी आणखी २४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आलेत; पण संकट अजून टळले नसून, नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.सर्वोपचार रुग्णालयातील ‘आयसोलेशन’ कक्षात सध्या शहरातील सात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सलग सहा दिवसांपासून वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ येत आहे. ही चांगली बातमी आहे.आतापर्यंत जिल्ह्यात ५०८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे; परंतु अनेकदा कोरोनाची लक्षणे दिसून येत नसल्याने कोरोना बाधितांची ओळख करणे शक्य नाही. त्यामुळे एकापासून अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबावे, तसेच ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. प्रत्येकाने आता काळजी घेण्याची गरज आहे. हात सतत स्वच्छ पाण्याने धुवावे व घरीच थांबावे.

तीन संदिग्ध रुग्ण नव्याने दाखलशनिवारी तीन संदिग्ध रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. आजपर्यंत ५३६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५०८ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. १३ अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामध्ये १२ प्राथमिक तर एक फेरतपासणीचा आहे.

चार तालुक्यांत एकही बाधित आढळला नाही!जिल्ह्यातील सातही तालुक्यांत खबरदारी म्हणून बाहेरून आलेल्या नागरिकांना ‘होम क्वारंटीन’ किंवा ‘इन्स्टिट्युशनल क्वॉरंटीन’ करण्यात आले आहे. आतापर्यंत यातील पातूर, बाळापूर आणि अकोल्यात एकूण १६ बाधित रुग्ण आढळले; परंतु मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी या चार तालुक्यांमध्ये आतापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही.१४ दिवसांत २८८ नमुन्यांची चाचणीअकोल्यात १२ एप्रिलपासून ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू झाल्याने अकोल्यातच कोरोना संदिग्ध रुग्णांच्या नमुन्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. दिवसाला सरासरी जिल्ह्यातील २० नमुन्यांची चाचणी केली जात आहे. लॅब सुरू झाल्यापासून गत १४ दिवसांत २८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या