शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

CoronaVirsu : अकोल्यात १८ तासांतच आढळला दुसरा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 16:07 IST

हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे.

अकोला : आतापर्यंत कोरोना विषाणूचा शिरकाव न झालेला जिल्हा अशी ओळख निर्माण केलेल्या अकोल्यात गत चोविस तासात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे.  हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. आता अकोल्यात  पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन झाली आहे.मंगळवारी स्थानिक बैदपुरा भागातील एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर १८ तासांतच दुसरा रुग्ण आढळल्यामुळे अकोल्यावरील कोरोना संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता; परंतु मंगळवारी सायंकाळी बैदपुरा भागातील एकाला कोरोनाची लागन झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर खबदरदारी म्हणून बैदपुराच्या तीन किलोमिटर परिघातील परिसर सिल करण्यात आला आहे. हा भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला असून, पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अशातच बुधवारी सकाळी आणखी एका रुग्णाच्या थ्रोट स्वॅब चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील दुसºया कोरोनाबाधीत रुग्णाची नोंद झाली आहे. अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा असून, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे गरजेचे झाले आहे. 

४६ अहवाल प्रलंबितसर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात आतापर्यंत १३६ संदिग्ध रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी ८८ वैद्यकीय चाचणी अहवाल  ‘निगेटिव्ह’ आले आहेत. तर दोघे पॉझिटिव्ह आले आहेत. अद्यापही ४६ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित असून,  त्यांच्या वैद्यकीय अहवालाकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस