शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

CoronaVirus in Akola : आणखी १२ रुग्ण वाढले, सात कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:04 IST

आणखी १२ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९५५ झाली आहे.

ठळक मुद्देसात जणांना डिस्चार्ज देण्यात आला. २२० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. गुरुवार, १६ जुलै आणखी १२ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९५५ झाली आहे. तर सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत २२० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी सकाळी ३८३ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ३७१ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्यांमध्य १० पुरुष व दोन महिला आहेत. यामध्ये मुर्तिजापूर येथील सहा जण, अकोट येथील पाच, तर अकोल्यातील जेतवन नगर येथील एकाचा समावेश आहे. या १२ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे अकोला जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १९५५ वर गेली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी कोविड केअर सेंटर मधून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १६३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्या २२० जणांवर उपचार सुरु आहेत.प्राप्त अहवाल-३८३पॉझिटीव्ह- १२निगेटीव्ह- ३७१आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १९३४+२१= १९५५मयत-९८(९७+१)डिस्चार्ज- १६३७दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २२० 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या