शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Big Breaking : अकोल्यात कोरोनाबाधित रुग्णाचा आयसोलेशन कक्षातच आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 10:36 IST

कोरोनाबाधीत रुग्णाने गळ्यावर ब्लेडचे वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

ठळक मुद्देया रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.वार्ड क्रमांक २५ मधील एका कोरोना बाधित रुग्णाने गळ््याला ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.कोरोनाची बाधा झाल्याचे दोन दिवसांपूर्वीच वैद्यकीय अहवालातून समोर आले होते.

अकोला : कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना, अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात आयसोलेशन कक्षात उपचारार्थ दाखल असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णाने गळ्यावर ब्लेडचे वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. हा प्रकार शनिवारी उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. सदर रुग्णाबाबत शासनाकडून अधिक माहिती दिली जाणार आहे; मात्र सदर रुग्ण हा पातूरच्या नसल्याची माहिती आहे.सर्वोपचार रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल कोरोनाच्या बाधित रुग्णाने गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोपचार रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाने शुक्रवारी रात्रीच गळ््याला ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, या संदर्भात तपास करत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाSuicideआत्महत्या