शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रण हाच प्राधान्यक्रम; अकरा अधिकाऱ्यांची 'टास्क फोर्स ' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:16 IST

या समितीत एकूण ११ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश दिले आहेत.

अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर नागरिकांना द्यावयाच्या अत्यावश्यक सेवा- सुविधांवर नियंत्रण ठेवून त्यांचे नियमन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा प्रशासनाचा टास्क फोर्स गठित केल्याचा आदेश निर्गमित केला आहे. या समितीत एकूण ११ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश दिले आहेत.या समितीत अतिरिक्तजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्याकडे आरोग्य विभागाशी संबंधित आराखडा तयार करणे, जिल्हा आरोग्य यंत्रणा समन्वय, रक्ताची उपलब्धता, औषध पुरवठा सुरळीत राखून साठेबाजी रोखणे, खासगी डॉक्टर्सचे दवाखाने सुरू ठेवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कलम १४४ च्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हा पोलीस दलाशी समन्वय, वाहने अधिग्रहण, मंत्रालयाशी समन्वय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले व जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे यांनी जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, भाजीपाला, पेट्रोल डिझेल वितरण, गॅस सिलिंडर उपलब्धता, शिवभोजन योजना अंमलबजावणी इ. जबाबदाºया सोपविण्यात आल्या आहेत.रोहयो उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्याकडे सेवाभावी संस्थांचे व्यवस्थापन, घरकामगार, आॅटोरिक्षाचालक, खासगी वाहन चालक आदींबाबतचे प्रश्न व व्यवस्था, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार यांच्याकडे वाहतूक व्यवस्था, कामगारांसंदर्भातील प्रश्न, उपजिल्हाधिकारी महसूल यांच्याकडे कृषी विषयक बाबी, पाणी पुरवठा व वीज पुरवठा, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड विविध विभागांशी समन्वय राखून माहिती संकलन करणे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी माध्यमांशी समन्वय राखून जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांची माहिती माध्यमांना देणे, प्रसिद्धीबाबत उपाययोजना करणे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्रीमती टवलारे यांनी नगरपालिका क्षेत्रातील उपाययोजनांचे नियमन करणे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नितीन चौधरी जिल्हा संपर्क यंत्रणा सुरळीत ठेवणे याप्रमाणे जबाबदाºयांचे वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस